Blob Blame History Raw
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="problem" id="mouse-problem-notmoving" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="mouse#problems"/>
<revision pkgversion="3.8" date="2013-03-13" status="candidate"/>
<revision pkgversion="3.18" date="2015-09-29" status="final"/>
<credit type="author">
<name>Phil Bull</name>
<email>philbull@gmail.com</email>
</credit>
<credit type="author">
<name>Shaun McCance</name>
<email>shaunm@gnome.org</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<desc>How to check why your mouse is not working.</desc>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
<links type="section"/>
केबलसह माउस असल्यास, ते तुमच्या संगणकाशी व्यवस्थित जुळले आहे याची तपासणी करा.
USB माउस असल्यास (आयताकरा कनेक्टरसह), वेगळ्या USB पोर्टमध्ये जोडणी करायचे प्रयत्न करा. PS/2 माउस असल्यास (छोटे, सहा पिन्स असलेले गोलाकार कनेक्टरसह), ते जांबळ्या कळफलक पोर्ट ऐवजी हिरव्या माउस पोर्टमध्ये जुळले आहे याची खात्री करा. जुळले नसल्यास तुम्हाला संगणक सुरू करावे लागेल.
माउसला वेगळ्या संगणकाशी जोडणी करा आणि ते कार्य करते किंवा नाही, ते पहा.
माउस ऑप्टिकल किंवा लेजर माउस असल्यास, सुरू असल्यास माउसच्या तळाशी प्रकाश आढळेल. प्रकार न आढळल्यास, सुरू आहे किंवा नाही याची तपासणी करा. सुरू असल्यास आणि प्रकाश नसल्यास, माउस खंडीत होऊ शकते.
<list>
<item>
Make sure the mouse is turned on. There is often a switch on the
bottom of the mouse to turn the mouse off completely, so you can take it
with you without it constantly waking up.
</item>
<item>
ब्ल्युटूथ माउसचा वापर करत असल्यास, माउसला संगणकाशी जुळले आहे याची खात्री करा. <link xref="bluetooth-connect-device"/> पहा.
</item>
<item>
माउस पॉइंटर आत्ता हलत असल्यास बटन क्लिक करा. काही वायरलेस माइस पावर साठवण्याकरिता स्लीपमध्ये जातात, ज्यामुळे बटन क्लिक करेपर्यंत प्रतिसाद देत नाही. <link xref="mouse-wakeup"/> पहा.
</item>
<item>
माउसची बॅटरी चार्ज्ड आहे याची तपासणी करा.
</item>
<item>
रिसिव्हर (डाँगल) संगणकाशी घट्टपणे प्लग्ड इन आहे याची खात्री करा.
</item>
<item>
माउस आणि रिसिव्हर वेगळ्या रेडिओ वाहिनीवर कार्य करत असल्यास, दोन्ही एकाच वाहिनीकरिता सेट झाले आहात याची खात्री करा.
</item>
<item>
तुम्हाला माउसवरील बटन, रिसिवर किंवा जोडणी स्थापीत करण्यासाठी दोन्ही दाबावे लागेल. असे असल्यास माउसच्या सूचना मॅन्युअलमध्ये अधिक तपशील असायला हवे.
</item>
</list>
संगणकाशी जोडणी केल्यानंतर बहुतांश RF (रेडिओ) वायरलेस माइस स्वयंरित्या कार्य करायला हवे. ब्ल्युटूथ किंवा IR (इंफ्रारेड) वायलेस माउस असल्यास, कार्यरत करण्याकरिता तुम्हाला काही अगाऊ पद्धती कार्यान्वीत करावे लागेल. माउसच्या मेक किंवा मॉडलवर आधारित पद्धती अवलंबून असू शकते.
</page>