Blob Blame History Raw
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="tip" id="backup-what" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="backup-why"/>
<revision pkgversion="3.4.0" date="2012-02-19" status="review"/>
<revision pkgversion="3.13.92" date="2014-09-20" status="review"/>
<credit type="author">
<name>GNOME डॉक्युमेंटेशन प्रकल्प</name>
<email>gnome-doc-list@gnome.org</email>
</credit>
<credit type="author">
<name>Tiffany Antopolski</name>
<email>tiffany.antopolski@gmail.com</email>
</credit>
<credit type="editor">
<name>Michael Hill</name>
<email>mdhillca@gmail.com</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<desc>Back up anything that you cannot bear to lose if something goes
wrong.</desc>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
तुमची प्राधान्यता <link xref="backup-thinkabout">सर्वात महत्वाच्या फाइल्स</link> तसेच पुन्हा निर्माण करण्यास कठिण असणाऱ्या फाइल्सचे बॅकअप असायला पाहिजे. उदाहरणार्थ, सर्वात जास्त महत्वाचे ते किमान महत्वाचे रँक केलेले:
<terms>
<item>
यामध्ये दस्तऐवज, स्प्रेढशीट्स, ईमेल, दिनदर्शिका भेट, वित्तीय डाटा, कुटुंबी फोटोज, किंवा इतर व्यक्तिगत फाइल्स जे अनिवार्य आहेत.
</item>
<item>
यामध्ये रंग, पार्श्वभूमी, स्क्रीन रेजोल्युशन आणि डेस्कटॉपवरील माऊस सेटिंग्जकरिता केलेले बदल समाविष्टीत आहे. यामध्ये ॲप्लिकेशन्स प्राधान्यता, जसे कि <app>लिब्रेऑफिस</app> करिता सेटिंग्ज, तुमचे संगीत वादक, आणि तुमचा ईमेल प्रोग्राम समाविष्टीत आहे. ते बदलण्याजोगी आहे, परंतु निर्माणकरिता थोडा वेळ घेते.
</item>
<item>
अनेक वापरकर्ते इंस्टॉलेशनवेळी निर्मीत प्रणाली सेटिंग्ज बदलत नाही. काही कारणास्तव प्रणाली सेटिंग्ज पसंतीचे केल्यास, किंवा संगणकाचा सर्व्हर म्हणून वापर करत असल्यास, ह्या सेटिंग्जचे बॅकअप घ्या.
</item>
<item>
वापरण्याजोगी सॉफ्टवेअर गंभीर संगणकीय अडचणनंतर सर्वसाधारणपणे पुन्हा इंस्टॉल करून पूर्वस्थितीत आणणे शक्य आहे.
</item>
</terms>
सर्वसाधारणपणे, तुम्हाला अनिवार्य फाइल्स आणि विना बॅकअप जास्त वेळ घेणाऱ्या फाइल्स्ला बॅकअप करायला आवडेल. बाबी अदलाबदल करण्यास सोपे असल्यास, दुसऱ्या बाजूला, त्यांचे बॅकअप ठेवून तुम्हाला डिस्क जागेचा वापर करायची आवश्यकता नाही.
</page>