Blob Blame History Raw
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" xmlns:if="http://projectmallard.org/if/1.0/" type="topic" style="task" version="1.0 if/1.0" id="shell-windows-states" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="shell-windows#working-with-windows"/>
<revision pkgversion="3.4.0" date="2012-03-24" status="candidate"/>
<revision pkgversion="3.13.92" date="2014-09-22" status="candidate"/>
<credit type="author copyright">
<name>Shaun McCance</name>
<email>shaunm@gnome.org</email>
<years>२०१२</years>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<desc>अधिक कार्यक्षमरित्या कार्य करण्यास मदत करण्यासाठी कार्यक्षेत्रातील पटलांना सुस्थीत करा.</desc>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
अधिक कार्यक्षमपणे कार्य करण्यास मदत करण्यासाठी तुम्ही पटलांना हलवू आणि पुन्हा आकार देऊ शकता. ओढण्याच्या वर्तन व्यतिरिक्त, GNOME मध्ये पटलांना पटकन सुस्थीत करण्याकरिता शार्टकट्स आणि मॉडिफायर्स समाविष्टीत आहे.
<list>
<item>
Move a window by dragging the titlebar, or hold down
<key xref="keyboard-key-super">Super</key> and drag anywhere in the
window. Hold down <key>Shift</key> while moving to snap the window to the
edges of the screen and other windows.
</item>
<item>
पटलाचे किनार किंवा कोपऱ्याला ओढून पटलाला पुन्हा आकार द्या. पटलाला पडद्याच्या आणि इतर पटलांना किनारीमध्ये बसवण्याकरिता <key>Shift</key> दाबून ठेवा.
शीर्षपट्टीतील मोठे करा बटन क्लिक करून मोठे करा पटलाला पुन्हा आकार देणे शक्य आहे.
</item>
<item>
फक्त कळफलकाचा वापर करून पटलाला हलवा किंवा पुन्हा आकार द्या. पटल हलवण्याकरिता <keyseq><key>Alt</key><key>F7</key></keyseq> दाबा किंवा पुन्हा आकार देण्याकरिता <keyseq><key>Alt</key><key>F8</key></keyseq> दाबा. हलवणे किंवा पुन्हा आकार देण्याकरिता बाण किजचा वापर करा, त्यानंतर संपन्नकरिता <key>Enter</key> दाबा, किंवा मूळ ठिकाण आणि आकारकरिता जाण्यासाठी <key>Esc</key> दाबा.
</item>
<item>
<link xref="shell-windows-maximize">पटलाला मोठे करण्यासाठी</link> पडद्याच्या शीर्षकरिता त्यास ओढा. पटलाला एका बाजूने मोठे करण्यासाठी पटलाला पडद्याच्या एका बाजूने ओढा, जेणेकरून <link xref="shell-windows-tiled">पटलांना बाजू दर बाजू</link> टाइल करण्यास परवानगी प्राप्त होईल.
</item>
</list>
</page>