Blob Blame History Raw
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" xmlns:if="http://projectmallard.org/if/1.0/" type="topic" style="task" version="1.0 if/1.0" id="shell-windows-maximize" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="shell-windows#working-with-windows"/>
<link type="seealso" xref="shell-windows-tiled"/>
<revision pkgversion="3.4.0" date="2012-03-14" status="candidate"/>
<revision pkgversion="3.13.92" date="2014-09-22" status="candidate"/>
<credit type="author">
<name>Shaun McCance</name>
<email>shaunm@gnome.org</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<desc>पटल मोठे किंवा मूळस्थितीत आणण्याकरिता शीर्षकपट्टी दोनवेळा क्लिक करा किंवा ओढा</desc>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
डेस्कटॉपवरील सर्व जागेचा वापर करण्यासाठी पटलाला मोठे करणे आणि सर्वसाधारण आकारकरिता मूळ स्थितीत आणणे शक्य आहे. पडद्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूस पटलांना उभेरित्या मोठे करणे शक्य आहे, ज्यामुळे दोन पटलांकडे एकाचवेळी पहाणे शक्य आहे. तपाशीलकरिता <link xref="shell-windows-tiled"/> पहा.
पटल मोठे करण्याकरिता, शीर्षकपट्टी पकडा आणि पडद्याच्या शीर्ष बाजूनस ओढा, किंवा शीर्षपट्टीवर दोनवेळा क्लिक करा. कळफलकाचा वापर करून पटल मोठे करायचे असल्यास, <key xref="keyboard-key-super">Super</key> कि दाबा आणि <key>↑</key> दाबा, किंवा <keyseq><key>Alt</key><key>F10</key></keyseq> दाबा.
शीर्षकपट्टीमधील मोठे करा बटन क्लिक करून तुम्ही पटल मोठे करू शकता.
पटलाला मोठे अशक्य करा आकारकरिता पूर्वस्थितीत आणण्याकरिता, पडद्याच्या किनार पासून दूर ओढा. पटल पूर्णतया मोठे झाल्यानंतर, पूर्वस्थितीत आणण्याकरिता दोनवेळा क्लिक करा. पटल मोठे करण्याकरिता तुम्ही समान कळफलक शार्टकट्सचा वापर करू शकता.
<note style="tip">
Hold down the <key>Super</key> key and drag anywhere in a window to move
it.
</note>
</page>