<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="task" id="color-calibrate-camera" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="color#calibration"/>
<link type="seealso" xref="color-calibrationtargets"/>
<link type="seealso" xref="color-calibrate-printer"/>
<link type="seealso" xref="color-calibrate-scanner"/>
<link type="seealso" xref="color-calibrate-screen"/>
<desc>योग्य रंग प्राप्त करण्यासाठी कॅमेरा कॅलिब्रेट करणे महत्वाचे आहे.</desc>
<credit type="author">
<name>Richard Hughes</name>
<email>richard@hughsie.com</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:name>Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाके</mal:name>
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
<title>मी माझ्या कॅमेराचं अंश परिक्षण कसे करु?</title>
<p>लक्ष्य फोटोग्राफकरिता आवश्यक प्रकाश अटी अंतर्गत कॅमेरा साधनांना कॅलिब्रेट करणे शक्य आहे. RAW फाइलला TIFF फाइलमध्ये रूपांतरीत करून, कॅमेरा साधनाला रंग नियंत्रण पटलात कॅलिब्रेट करण्यास शक्य होईल.</p>
<p>तुम्हाला TIFF फाइल क्रॉप करावेल लागेल जेणेकरुण लक्ष्य दृश्यास्पद राहेल. पांढरे किंवा काळ्या किनारी अजूनही दृश्यास्पद आहे याची खात्री करा. प्रतिमा वर-खाली किंवा मोठ्या प्रमाणात विकृत असल्यास कॅलिब्रेशन कार्य करणार नाही.</p>
<note style="tip">
<p>परिणामस्वरूपी प्रोफाइल फक्त प्रकाशमय अटी अंतर्गत वैध आहे जेथून तुम्ही मूळ प्रतिमा प्राप्त केली. याचा अर्थ <em>स्टुडिओ</em>, <em>आलोकीक प्रकाश</em> आणि <em>ढगाळ</em> प्रकाशमय अटींकरिता एकापेक्षा जास्त वेळा प्रोफाइलची आवश्यकता आहे.</p>
</note>
</page>