GNOME डॉक्युमेंटेशन प्रकल्प gnome-doc-list@gnome.org Michael Hill mdhillca@gmail.com Ekaterina Gerasimova kittykat3756@gmail.com गोपणीयता सेटिंग्जमधील पडदा कुलूपबंद करण्यापूर्वी किती वेळ थांबायचे ते बदला. Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाके sshedmak@redhat.com २०१३. स्क्रीन स्वतःला खूप लवकर कुलूप लावून घेते

काही मिनीटांकरिता संगणक सोडून दिल्यास, पडदा स्वतःहून कुलूपबंद होईल जेणेकरून पुन्हा वापर सुरू करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड द्यावे लागेल. हे सुरक्षा कारणास्तव (संगणकाकडे कुणाचे लक्ष लसल्यास कुणिही तुमच्या कार्यामध्ये गोंधळ घालू शकणार नाही) केले जाते, परंतु पडदा पटकन कुलूपबंद झाल्यास.

पडदा स्वयंरित्या कुलूपबंध होण्यापूर्वी दीर्घकाळकरिता थांबवायचे असल्यास:

Open the Activities overview and start typing Privacy.

Click on Privacy to open the panel.

Press on Screen Lock.

If Automatic Screen Lock is on, you can change the value in the Lock screen after blank for drop-down list.

If you don’t ever want the screen to lock itself automatically, switch Automatic Screen Lock to OFF.