माऊससह ओढून आणि टाकून, कॉपी आणि पेस्ट आदेशांचा वापर करून, किंवा कळफलक शार्टक्ट्स्चा वापर करून एका फाइल किंवा फोल्डरचे प्रत बनवणे किंवा त्यास स्थानांतरित करणे शक्य आहे.
For example, you might want to copy a presentation onto a memory stick so you can take it to work with you. Or, you could make a back-up copy of a document before you make changes to it (and then use the old copy if you don’t like your changes).
ह्या सूचना दोन्ही फाइल्स आणि फोल्डर्सकरिता लागू होतात. तुम्ही फाइल्स आणि फोल्डर्सचे प्रत बनवणे आणि स्थानांतरन हुबेहुब समान पद्धतीने करू शकता.
इच्छित फाइल कॉपी करायला निवडण्यासाठी त्यावर एकदा क्लिक करा.
उजवा-क्लिक आणि निवडा
दुसऱ्या फोल्डरकरिता संचारन करा, जेथे तुम्हाला फाइलचे प्रत बनवायचे आहे.
Click the menu button and pick
इच्छित फाइल हलवायला निवडण्यासाठी त्यावर एकदा क्लिक करा.
उजवा-क्लिक आणि निवडा
दुसऱ्या फोल्डरकरिता संचारन करा, जेथे तुम्हाला फाइल स्थानांतरीत करायचे आहे.
Click the menu button in the toolbar and pick
फाइल व्यवस्थापक उघडा आणि प्रत बनवण्याजोगी फाइल समाविष्टीत असणाऱ्या फोल्डरकडे जा.
शीर्ष पट्टीतील
एका पटलातून दुसऱ्या पटलात फाइल क्लिक करा आणि ओढा. लक्ष्य समान साधनावर असल्यास स्थानांतरीत करा, किंवा लक्ष्य वेगळ्या साधनावर असल्यास प्रत बनवा.
For example, if you drag a file from a USB memory stick to your Home folder, it will be copied, because you’re dragging from one device to another.
ओढताना
You cannot copy or move a file into a folder that is read-only. Some folders are read-only to prevent you from making changes to their contents. You can change things from being read-only by changing file permissions .