GNOME डॉक्युमेंटेशन प्रकल्पgnome-doc-list@gnome.orgDavid Kingdavidk@gnome.orgतुमचं बॅकअप यशस्वी होतं याची खात्री करा.Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाकेsshedmak@redhat.com२०१३.तुमचं बॅकअप तपासा
After you have backed up your files, you should make sure that the
backup was successful. If it didn’t work properly, you could lose important
data since some files could be missing from the backup.
When you use Files to copy or move files, the computer checks
to make sure that all of the data transferred correctly. However, if you are
transferring data that is very important to you, you may want to perform
additional checks to confirm that your data has been transferred
properly.
लक्ष्य मिडीयावरील प्रत बनवलेल्या फाइल्स आणि फोल्डर्सतर्फे तुम्ही अगाऊ तपास करू शकता. बॅकअपमध्ये स्थानांतरित केलेल्या फाइल्स आणि फोल्डर्सचे प्रत समाविष्टीत आहे याची खात्री करून, कृती यशस्वी झाली याची खात्री पटते.
डाटाचे मोठ्या प्रमाणात नियमीत बॅकअप्स होत असल्यास, तुम्हाला विश्वासर्ह बॅकअप प्रोग्रामचा वापर करणे सोपे वाटेल, जसे कि Déjà Dup. असे प्रोग्राम फाइल्सचे प्रत बनवणे आणि चिकटवण्यापेक्षा अधिक मजबूत आणि जास्त विश्वासर्ह असतात.