Shaun McCance shaunm@gnome.org Michael Hill mdhillca@gmail.com David King amigadave@amigadave.com फाइल्सकरिता वापरण्याजोगी थंबनेल्सकरिता कंट्रोल. Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाके sshedmak@redhat.com २०१३. फाइल व्यवस्थापक पूर्वावलोकन पसंती

फाइल व्यवस्थापक प्रतिमा, व्हिडीओ, आणि मजकूर फाइल्सच्या पूर्वावकोलनकरिता थंबनेल्स निर्माण करतो. थंबनेल पूर्वावलोकन मोठ्या फाइल्सकरिता किंवा नेटवर्क्सवरीलकरिता हळू असू शकते, जेणेकरून पूर्वावलोकनवेळी नियंत्रण शक्य होईल. शीर्ष पट्टीतील फाइल्स क्लिक करा, प्राधान्यता पसंत करा आणि पूर्वावलोकन टॅब निवडा.

<gui>Files</gui>

पूर्वनिर्धारितपणे, सर्व पूर्वावकोलन फक्त स्थानीय फाइल्स करिता, संगणकावरील किंवा जोडलेल्या एक्सटर्नल ड्राइव्हसकिरता केले जातात. या गुणविशेषला नेहमी किंवा कधीच नाही करिता सेट करणे शक्य आहे. फाइल व्यवस्थापक लोकल एरिया नेटवर्कवरील किंवा इंटरनेटवरील इतर संगणकांवरील फाइल्स चाळू शकतो. लोकल एरिया नेटवर्कवरील फाइल्स बऱ्यापैकी चाळत असल्यास, आणि नेटवर्कची बँडविड्थ जास्त असल्यास, तुम्हाला पूर्वावलोकन पर्यायला नेहमी असे सेट करायला आवडेल.

या व्यतिरिक्त, तुम्ही यापेक्षा छोट्या फाइल्सकरिता पूर्वावलोकन केलेल्या फाइल्सचा आकार मर्यादीत ठेवण्यास सेट करू शकता.

<gui>Folders</gui>

लिस्ट व्युउ कॉलम्स किंवा चिन्ह कॅप्शन्स, फोल्डर्सला त्यामधील समाविष्टीत फाइल्स आणि फोल्डर्सच्या गणनासह दाखवले जाईल. फोल्डरमधील घटकांची गणना, विशेषतया खूप मोठ्या फोल्डर्सकरिता, किंवा नेटवर्कवरील, हळु होऊ शकते. ह्या गुणविशेषला सुरू किंवा बंद करणे शक्य आहे, किंवा संगणकावरील आणि स्थानीय एक्सटर्नल ड्राइव्हजवरील फाइल्सकरिता सुरू करा.