Phil Bull
philbull@gmail.com
स्क्रीन आणि ग्राफिक्स प्रश्नांचं त्रुटि निदान.
Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाके
sshedmak@redhat.com
२०१३.
स्क्रीन प्रश्ने
डिस्पलेसह बहुतांश अडचणी ग्राफिक्स ड्राइव्हर्स किंवा संरचनामुळे होतात. खालीलपैकी कोणती शिर्षके तुमच्यातर्फे अनुभवणाऱ्या अडचणींचे सर्वोत्म वर्णन करते?