फोल्डरमद्ये विविध प्रकारे फाइल्स क्रमवारित लावणे शक्य आहे, उदाहरणार्थ दिनांक किंवा फाइल आकार नुरूप क्रमवारित लावणे. फाइल्स क्रमवारित लावण्याबाबत खालील सूची पहा. पूर्वनिर्धारित क्रमवारि बदलण्याविषयी माहितीकरिता पहा.
फाइल्स क्रमवारिमध्ये लावण्यासाठी पद्धत वापरण्याजोगी फोल्डर अवलोकन यावर आधारित आहे. सूची किंवा साधनपट्टीमधील चिन्ह बटनाचा वापर करून सध्याचे अवलोकन बदलणे शक्य आहे.
To sort files in a different order, click the view options button in the
toolbar and choose
उदाहरणार्थ,
You can sort in the reverse order by selecting
वेगळ्या क्रमात फाइल्स क्रमवारित लावण्याकरिता, फाइल व्यवस्थापकातील स्तंभ शीर्षकांपैकी एकावर क्लिक करा. उदाहरणार्थ, फाइल प्रकार क्रमवारित लावण्याकरिता
In list view, you can show columns with more attributes and sort on those
columns. Click the view options button in the toolbar, pick
फाइलच्या नावानुसार वर्णानुक्रमानुसार क्रमवारित लावतो.
फाइलच्या आकारनुसार क्रमवारित लावतो (किती डिस्क जागा वापरली जाते). पूर्वनिर्धारितपणे सर्वात लहान ते सर्वात मोठेकरिता क्रमवारित लावतो.
फाइल प्रकारनुरूप क्रमवारित लावते. एकाच प्रकारच्या फाइल्सला एकत्रीतपणे संघटीत केले जाते, त्यानंतर नावाप्रमाणे क्रमवारित लावले जाते.
फाइल शेटवच्यावेळी बदलले, ते दिनांक आणि वेळनुसारे क्रमवारित लावतो. जुण्यापासून नविनकरिता पूर्वनिर्धारितपणे क्रमवारित लावतो.