Blame gnome-help/mr/color-calibrationcharacterization.page

Packit 6d2957
Packit 6d2957
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="question" id="color-calibrationcharacterization" xml:lang="mr">
Packit 6d2957
Packit 6d2957
  <info>
Packit 6d2957
Packit 6d2957
    <link type="guide" xref="color#calibration"/>
Packit 6d2957
Packit 6d2957
    <desc>कॅलिब्रेशन आणि कॅरेकटराइजेशन पूर्णपणे वेगवेगळ्या बाबी आहेत.</desc>
Packit 6d2957
Packit 6d2957
    <credit type="author">
Packit 6d2957
      <name>Richard Hughes</name>
Packit 6d2957
      <email>richard@hughsie.com</email>
Packit 6d2957
    </credit>
Packit 6d2957
    <include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
Packit 6d2957
  
Packit 6d2957
    <mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
Packit 6d2957
      <mal:name>Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाके</mal:name>
Packit 6d2957
      <mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
Packit 6d2957
      <mal:years>२०१३.</mal:years>
Packit 6d2957
    </mal:credit>
Packit 6d2957
  </info>
Packit 6d2957
Packit 6d2957
  <title>What’s the difference between calibration and characterization?</title>
Packit 6d2957
  

अनेक वापरकर्ते सुरूवातील कॅलिब्रेशन आणि कॅलिब्रेशन अंतर्गत भेदमध्ये गोंधळतात. कॅलिब्रेशन साधनाचे रंग वर्तन संपादित करायची कृती आहे. हे सहसा दोन पद्धतींचा वापर करून पूर्ण केले जाते:

Packit 6d2957
  <list>
Packit 6d2957
    <item>

समाविष्टीत कंट्रोल्स किंवा आंतरिक सेटिंग्ज बदलून

</item>
Packit 6d2957
    <item>

रंग वाहिनीकरिता आलेख लागू करून

</item>
Packit 6d2957
  </list>
Packit 6d2957
  

कॅलिब्रेशन म्हणजे रंग प्रतिसाद संदर्भात साधनाला एका ठरवलेल्या स्तरमध्ये स्थीत करणे. सहसा हे दैनंदिन वापरमध्ये रिप्रड्युसिबिल वर्तनचे व्यवस्थानकरिता केला जातो. सहसा कॅलिब्रेशनला साधन किंवा प्रणाली ठराविक फाइल रूपणमध्ये साठवले जाते जे साधन सेटिंग्ज किंवा प्रि-वाहिनी कॅलिब्रेशन आलेख रेकॉर्ड करतात.

Packit 6d2957
  

कॅरेक्टराइजेशन (किंवा प्रोफाइलिंग) मध्ये, साधन रंग कशा प्रकारे रिप्रड्युस करते किंवा प्रतिसाद पाठवते, अशी रेकॉर्डिंग पद्धत आहे. सहसा परिणामाला साधन ICC प्रोफाइलमध्ये साठवले जाते. अशा प्रकारचे प्रोफाइल स्वतःहून कुठल्याही प्रकारे रंग संपादित करत नाही. ते रंग प्रणाली जसे कि CMM (Color Management Module) किंवा रंग सक्षम ॲप्लिकेशनला इतर साधन प्रोफाइलसह रंग संपादित करण्यास परवानगी देते. दोन्ही साधनांचे गुणधर्म माहिती करून, एका साधनापासून दुसऱ्या साधनाकरिता रंग स्थानांतरित करण्यासाठी पर्याय शक्य होऊ शकते.

Packit 6d2957
  <note>
Packit 6d2957
    

Packit 6d2957
      Note that a characterization (profile) will only be valid for a device
Packit 6d2957
      if it’s in the same state of calibration as it was when it was
Packit 6d2957
      characterized.
Packit 6d2957
    

Packit 6d2957
  </note>
Packit 6d2957
  

डिस्पले प्रोफाइल्सच्या घटनेत अगाऊ गोंधळ आहे कारण बऱ्याचवेळी कॅलिब्रेशन माहितीला सोयकरिता प्रोफाइलमध्ये साठवले जाते. करारनुसार त्यास vcgt नामक टॅगमध्ये साठवले जाते. जरी त्याला प्रोफाइलमध्ये साठवले जाते, कोणतेही सामान्य ICC आधारीत साधने किंवा ॲप्लिकेशन्स त्यासह अगत नाही, किंवा त्यासह परस्पर काही कार्य करतात. त्याचप्रमाणे, ठराविक डिस्पले कॅलिब्रेशन साधने आणि ॲप्लिकेशन्स अगत राहत नाही, किंवा ICC कॅरेक्टराइजेशन (प्रोफाइल) माहितीसह संलग्न असतात.

Packit 6d2957
Packit 6d2957
</page>